कबीर ३

शहनशाह मी हिन्दी मीडियमच्या सरकारी शाळते शिकले. माझ्या वर्गात समाजातल्या सर्वसामान्य वर्गातली मुलं होती. पण त्यात एकही मुलाचे नाव कबीर नव्हते.  राम, श्याम, मोहम्मद, देव, भगवान, इब्राहीम … पण कधीही एकही कबीर नाही. मोठं झाल्यावर मात्र काही कबीर सापडले. पण ते सर्वच सामाजातल्या उच्च वर्गातले, उच्च शिक्षित, कलाकार, लेखक असे काहीसे वलयांकित होते. आज विचार... Continue Reading →

कबीर २

मी...मला... माझं... कबीराच्या साखीमधे सारखच त्यांच नाव येतं.  बहुतेक कवि कवितेच्या शेवटच्या कडव्यात स्वत:च नाव घालतात. चित्रकाराने चित्र पूर्ण झाल्यावर चित्रावर सही करावी तसेच. पण किती तरी वेळा कबीर शेवटी सही करत नाही, तर स्वत:ला उद्देशून बोलल्यासारखेच बोलतात. कबीरा गरब न कीजिये, कबहूं न हंसिये कोय। अबहूं नाव समुंद्र में, का जाने का होय॥ कबीरा... Continue Reading →

इश्क मस्ताना

जिकडे तिकडे कबीर शाळेत असताना तिसरी-चौथीच्या हिन्दीच्या पुस्तकात ’कबीरदास की साखी’ नावाचा धडा होता, त्यात पहिल्यांदा भेटले कबीरदास. दोन-दोन ओळींच्या सरळ,सोप्या कविता. तुलसीदास,रैदास ,रहीमादिंच्या अशा दोन ओळींच्या कवितेला दोहा म्हणायचे, पण कबीरच्या दोन ओळींच्या कवितेला मात्र साखी म्हणायचे, असा सादा सरळ हिशोब मी लक्षात ठेवला होता. दोहे कुणाचेही असो, त्यांची गंमत अशी होती कि पटकन... Continue Reading →

Website Built with WordPress.com.

Up ↑